महा ओनियन मार्फत शेतकरी कंपन्यांची पुणे शहरात रिटेल कांदा विक्री
पुणे, ६ ऑगस्ट : महा एफपीसी च्या पुढाकारातून महा ओनियन उपक्रमाअंतर्गत शेतकरी कंपन्यांनी रिटेल कांदा विक्री सुरु केली आहे. पहिल्या टप्यात सिंहगड रोड व गुलटेकडी परिसरात किरकोळ विक्रीची दुकाने व किरकोळ विक्रेते यांच्या मार्फत कांदा विक्री सुरु असून लवकरच पुणे शहर व पिंपरी चिंचवड परिसरात थेट ग्राहकांना कांदा उपलब्ध करून दिला जाणार आहे.
खूप चांगला उपक्रम आहे
ReplyDeleteसूर्यकांत गोविंद चिकणे गुळपोळी
भैरवनाथ सेदरीय शेतकरी गट गुळपोळी ता बारशी जि सोलापूर
9420542649
ReplyDelete