शेतकरी हितासाठी कार्पोरेट क्षेत्राने शेतकरी संस्थांशी भागीदारी करावी :सुभाष देसाई
मुंबई, ता.२३ ऑगस्ट : शेतीच्या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करून शेतकऱ्यांचा विकास साधण्यासाठी कार्पोरेट क्षेत्र व शेतकरी कंपन्या यांची भागीदारी गरजेची असल्याचे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी इंडियन मर्चंट चेंबर येथे आयोजित चर्चासत्रात केले.
उद्योगमंत्रांच्या संकल्पनेतून या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कृषी उद्योग व शेतकरी कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
Comments
Post a Comment