अकोल्यात मूग व उडिदाची अनुक्रमे १००० मे टन व १५०० मे. टन खरेदी अधिक होणार
तेल्हारा (अकोला) २९ ऑगस्ट : अकोला जिल्ह्यात हमीभाव खरेदीचे नियोजन करण्यासाठी शिवार्पण शेतकरी उत्पादक कंपनी च्या कार्यक्षेत्रावर बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा आढावा घेऊन कंपनीनिहाय कार्यक्षेत्र निश्चित करून शेतकऱ्यांपर्यंत अधिक चांगल्या पद्धतीने योजना पोहोचविण्यासाठी नियोज़न करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment