अकोल्यात शेतकरी कंपन्यांची बैठक संपन्न
अकोला , ता. ७ डिसें. महाएफपीसी च्या पुढाकारणाने अकोल्यात शेतकरी उत्प्दक कंपन्यांची बैठक मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
यावेळी प्रामुख्याने शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या कामकाजाचा आढावा घेऊन विविध व्यावसायिक प्रारुपांची चर्चा करण्यात येणाऱ्या अडचणी व भविष्यामधील संधी यावर सविसार चर्चा करण्यात आली.
Comments
Post a Comment