शेतकरी कंपन्यांनी तूर खाजगी खरेदी सुरु करावी : महाएफपीसी
अमरावती , ता. ८ डिसें. शेतकरी उत्पादक कंपन्यांनी आगामी हंगामात तूर पिकाची डाळ मिल व इतर प्रक्रियादारांना थेट विक्री करण्याचे आवाहन महाएफपीसी चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत पवार यांनी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या अमरावती येथे झालेल्या बैठकीत व्यक्त केले,
यावेळी जिल्ह्यातील शेतकरी कंपन्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या
Comments
Post a Comment