दीपावली स्नेहमेळाव्यात जळगाव जिल्ह्यातील शेतकरी कंपन्यांचे नवसंकल्प


जळगाव: ता. २६ जिल्ह्यातील शेतकरी कंपन्यांनी दीपावलीच्या शुभमुहूर्ताचे औचित्य साधून स्नेहमेळाव्याचे आयोजन करून शेतकरी कंपन्यांच्या क्षमता बांधणीचा अनोखा उपक्रम साकारला आहे. यावेळी जिल्ह्यातील १७ शेतकरी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तुषार पाटील , गोकुळ पाटील , निलेश पाटील व  महाएफपीसीचे प्रशांत पवार  यांच्या संकल्पनेतून या मेळाव्याचे आयोजन   केले होते. 

Comments

Popular posts from this blog

MAHAFPC successfully bids for country’s first Reverse e-auction of Onion through MSTC

लातूरमधील कंपन्याचे डिसें. अखेरीस ८००० क्विंटल सोयाबीन खरेदीचे उद्दिष्ट्य.

महा ओनियन मार्फत शेतकरी कंपन्यांची पुणे शहरात रिटेल कांदा विक्री