धुळे जिल्ह्यात प्रथमच होणार शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत हमीभाव खरेदी
धुळे, ता. ५ सप्टेंबर धुळे जिल्ह्यात शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत PSS खरेदी नियोजन करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र, धुळे येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. धुळे जिल्ह्यातील साक्री, शिरपूर, सिंदखेडा तालुक्यांत मुगाचा पेरा असल्याने हमीभाव खरेदी शक्य आहे. यावेळी ७ शेतकरी कंपन्यांचे पदाधिकारी, कृषी विज्ञान केंद्र समन्वयक व महाएफपीसी प्रतिनिधी उपस्थित होते.
Comments
Post a Comment