वखार पावती तारण कर्ज व्याजदर सवलतीसाठी नाबार्ड केंद्राकडे पाठपुरावा करणार
मुंबई : ९ जुलै, शेतकरी कंपन्यांना वखार पावती धान्य तारण योजनेत नाबार्ड केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती नाबार्ड चे अध्यक्ष डॉ. हर्ष कुमार भानवाला यांनी महाएफपीसी सोबत झालेल्या बैठकीत दिली. नाबार्ड मुख्यालयात झालेल्या बैठकीत शेतकरी कंपन्यांना प्रामुख्याने सुलभ पद्धतीने कर्ज पुरवठा करण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी नॅबकिसान च्या द्वारे नवीन वित्तीय उत्पादने करण्याबाबत डॉ. भानवाला यांनी सूचित केले आहे.
Comments
Post a Comment