शेतकरी कंपन्यांचा लातूर येथे खरीप २०१९ मेळावा संपन्न




लातूर, २२ मे : स्पर्धाक्षम  बाजार घटक म्हणून शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्वतंत्र पणन व्यवस्था उभी करण्यासाठी महाएफपीसी व लातूर जिल्हा शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या पुढाकारातून लातूर येथे सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर डाळी व सोयाबीन या पिकांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी लातूर जिल्ह्यातील ९१  शेतकरी उत्पादक कंपन्यांची खरीप हंगाम २०१९ च्या नियोजनाची महत्वपूर्ण बैठक लातूर येथे पार पडली. 
या बैठकीसाठी महाएफपीसी चे अध्यक्ष योगेश थोरात, लातूर जिल्हा शेतकरी उत्पादक कंपनीचे मोहन भिसे, बबन भोसले, लालासाहेब देशमुख, विलास उफाडे व शेतकरी उत्पादक कंपन्यांचे संचालक उपस्थित होते. 


Comments

Popular posts from this blog

लातूरमधील कंपन्याचे डिसें. अखेरीस ८००० क्विंटल सोयाबीन खरेदीचे उद्दिष्ट्य.

MAHAFPC successfully bids for country’s first Reverse e-auction of Onion through MSTC

Shift from Investment in Capital Assets to Subsidies to Agribusiness is Good Move: Yogesh Thorat