अर्थविषयक मंत्रिमंडळ समितीची १०,००० शेतकरी कंपन्यांची स्थापना व विकास योजनेला मंजुरी
नवी दिल्ली, ता. १९ फेब्रुवारी : केंद्र शासनाच्या अर्थविषयक मंत्रिमंडळ समितीने १०,००० शेतकरी कंपन्यांची स्थापना व विकास करणे या कार्यक्रमाला मंजुरी दिली आहे. या योज़नेअंतर्गत २०१९- २४ या कालावधीसाठी ४४९६ कोटी रुपयांची भरघोस तरतूद करण्यात आली असून २०२४-२५ ते २०२७-२८ या कालावधीसाठी २३६९ कोटी रुपयांची तरतुदीची हमी दिली आहे. या कार्यक्रमासाठी लघु कृषक व्यापार संघ, एनसीडीसी व नाबार्ड या नोडल संस्था कार्यरत असणार आहे. तसेच १००० कोटी रुपयांचा क्रेडिट ग्यारंटी निधी निंर्माण करणार आहे.
****
शेतकरी उत्पादक कंपन्यांनी शेतकरी हीताचे बहुपर्यायी उपक्रम राबवून वरील योजनांचा लाभ घ्यावा.
ReplyDeleteशेतकरी उत्पादक कंपन्यांनी शेतकरी हीताचे बहुपर्यायी उपक्रम राबवून वरील योजनांचा लाभ घ्यावा.
ReplyDeleteशेतकरी कंपन्या ना नफेड हमीभावंखरेदी केंद्र दिले पाहिजे
ReplyDelete